Ashadhi Wari 2024 : संत तुकाराम महाराजांच्या पालखीची खिल्लारी जोड पाहिली का? PHOTOS पाहून प्रेमात पडाल

Last Updated:
Ashadhi Wari 2024 : संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा रथ ओढण्याचा मान यंदा मळेकर कुटुंबियांच्या बैलजोडीला मिळाला आहे. (गोविंद वाकडे, प्रतिनिधी)
1/8
जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या 339 व्या पालखी प्रस्थानाची तयारी सुरू आहे.

advertisement
2/8
देहू ते पंढरपूर आणि पंढरपूर ते देहु दरम्यान पालखी रथ ओढण्याचा मान यंदा चिखलीच्या बाळासाहेब मळेकर यांच्या नंद्या व संद्या या खिल्लार जातीच्या बैलजोडीला मिळाला आहे.

3/8
यंदा चौघडा गाडीसाठी ओढण्यासाठी सात ते आठ बैलजोडी मालकांचे अर्ज आले होते, त्यात मळेकर यांची बैल जोडी शारीरिक व वैद्यकीय दृष्ट्या भक्कम असल्यानं त्यांना हा मान मिळाला आहे.

4/8
या बैलजोडीची निवड करताना बैलांची शिंगे, उंची, डोळे, पायाची खुरे, चालण्याची ऐट सर्व काही बाबी तपासल्या गेल्या. यानंतरच या बैल जोडीची निवड करण्यात आली आहे.

5/8
गेली दहा वर्ष प्रयत्न करत असताना यंदा हा मान मळेकर कुटुंबियांना मिळाला आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला सेवा देण्याचा बहुमान मिळाल्याने कुटुंबात आनंदच वातावरण आहे.

6/8
मळेकर कुटुंबियांच्या वतीने या बैलजोडीचा कसून सराव घेतला जात आहे. त्यांना गर्दीच्या ठिकाणी सुद्धा घेऊन जाण्यात येत आहे.

7/8
या बैलजोडीच्या आरोग्याची व खाण्यापिण्याची देखील योग्य निगा हे मळेकर कुटुंब घेत आहे.

8/8
संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथापुढे चौघडागाडी ओढण्याचा मान आम्हाला मिळणं आमचं भाग्य असल्याची प्रतिक्रिया मळेकर कुटुंबीयांनी दिली आहे.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement