Weather update : देशभरात कडाक्याची थंडी; महाराष्ट्रही गारठला, जाणून घ्या काय आहे आजचा हवामान अंदाज ?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
उत्तर प्रदेश -बिहार, दिल्ली एनसीआर, पंजाब आणि हरियाणामध्ये थंडीची लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. पर्वतीय प्रदेशात बर्फ पडत असल्यामुळे मैदानी राज्यातील तापमानात मोठी घसरण झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement