advertisement

Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, पुण्यासह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
Weather alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
1/7
उन्हाचा चटका आणि उकाडा वाढलेला असतानाच, राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. गुरुवारी तुरळक ठिकाणी जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. आज 12 सप्टेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

2/7
मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप आणि कमाल तापमानाचा पारा 34 पार गेलेल्या सोलापूर जिल्ह्यास मागील 24 तासात पावसाने झोडपले. सोलापूर जिल्ह्यात 128 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात देखील जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे दक्षतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

3/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात शून्य मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानाचा पारा 30.2 अंश सेल्सिअस इतका वाढला. आज पुणे जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. यावेळी कमाल तापमानाचा पारा 30 अंशापर्यंत राहिल. तसेच हवामान विभागाने विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट दिला आहे.

4/7
सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाची उघडीप राहिली. आज साताऱ्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहिल. तसेच जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

5/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाची उघडीप राहिली. यावेळी कमाल तापमान 29.9 अंश सेल्सिअस वाढले आहे. पुढील 24 तासांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल.

6/7
गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप राहिली. तसेच 30.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात विजांसह पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 31 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहील.

7/7
राज्यात ऊन-सावल्यांसह ढगाळ वातावरण कायम आहे. कोल्हापूर वगळता उर्वरित जिल्ह्यांस पुढील 24 तासांसाठी विजांसह पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement