advertisement

Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, पाऊस इज बॅक, 17 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
राज्यातील 17 जिल्ह्यांना 30 तारखेसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाहुयात गुरुवारी राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल.
1/7
मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात मुक्काम ठोकून असलेला पावसाचा जोर 30 ऑक्टोबरपासून कमी होण्यास सुरुवात होईल. राज्यातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये 30 तारखेला पावसाचा जोर असेल. राज्यातील 17 जिल्ह्यांना 30 तारखेसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाहुयात गुरुवारी राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल.

2/7
मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 34 तर किमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये हलका पाऊस वगळता कोरडे हवामान पाहायला मिळेल.

4/7
उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर वगळता उर्वरित नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यात हलका पाऊस वगळता पावसाची शक्यता नाही.

6/7
विदर्भातील वाशिम आणि यवतमाळ वगळता सर्व 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील पावसाचा जोर 1 नोव्हेंबरपर्यंत पूर्णपणे कमी होणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक यांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

7/7
दरम्यान, मागील काही दिवसांत राज्यात पावसाने मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाऊस उघडण्याची प्रतीक्षा आहे. तर अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांमध्ये व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका देखील वाढला आहे.

बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement