Weather alert: घरी राहा! मुंबईसह राज्यात 24 तास धोक्याचे, 2 जिल्ह्यांना ऑरेंज तर 11 शहरांना यलो अलर्ट जारी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Weather Alert: पुढील दोन-तीन दिवस देखील विदर्भ आणि कोकण किनारपट्टी तीन जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
पुढील दोन-तीन दिवस देखील विदर्भ आणि कोकण किनारपट्टी तीन जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील रायगडला सकाळी 8 वाजेपर्यंत रेड अलर्ट तर मुंबईसह कोकणातील उर्वरित सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. 17 जून रोजी राज्यात हवामान कसं असेल पाहुयात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभाग आणि यलो अलर्ट जारी केला आहे त्यामुळे विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. तर नागपूर, गडचिरोली आणि भंडारा या तीन जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.









