Maruti Eeco कारचा सांगडाच उरला, 2 महिलांसह चिमुरड्याचा जागीच मृत्यू, इंदापूरमधील अपघाताचे भीषण PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
पंक्चर काढण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव मारुती सुझुकीची इको कार आदळली. या अपघातात दोन महिलाा आणि एक चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ३ जण जखमी झाले आहे. (मधुकर गलांडे, प्रतिनिधी)
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक विचित्र अपघात घडला आहे. पंक्चर काढण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव मारुती सुझुकीची इको कार आदळली. या अपघातात दोन महिलाा आणि एक चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ३ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









