पुरंदर-बारामतीत दुष्काळाच्या झळा! नाझरे धरणाने गाठला तळ, जमिनीला भेगा; पाणी टंचाईचे संकट

Last Updated:
जितेंद्र जाधव, बारामती : नाझरे धरणावर पुरंदर तालुका 40 गावे तर बारामती तालुक्यातील 16 अशी एकूण 56 गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत.
1/5
पुरंदर व बारामतीला वरदान ठरलेले नाझरे धरण पूर्णपणे कोरडे पडले आहे. धरणाला अक्षरशः भेगा पडला असून धरण कोरडे पडल्याने 56 गावांवर पाणी टंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे

advertisement
2/5
नाझरे धरणाची पाणी साठवणूक क्षमता 788 दशलक्ष घनफूट एवढी आहे तर मृतसाठा 200 दशलक्ष घनफूट आहे. या धरणावर पुरंदर तालुका 40 गावे तर बारामती तालुक्यातील 16 अशी एकूण 56 गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत.

3/5
सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्र नाझरे धरणामुळे ओलितखाली येते. तीर्थक्षेत्र जेजुरी शहर जेजुरी एम आय डी सी तसेच इंडीयन सिमलेस कंपनीला या धरणातून पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. पुरंदर तालुक्यात कमी पावसामुळे नाझरे धरणात पाणीसाठा होवू शकला नाही.

4/5
धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे 56 गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे या गावांवर भीषण पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

5/5
नाझरे धरणात मोठ्या प्रमाणात गाळाचे प्रमाण असून धरणातील गाळ काढल्यास पाणीसाठा क्षमता वाढणार आहे. दहा वर्षात दोन ते तीन वर्षे धरणातील पाणी आटल्याने दुष्काळी परिस्थितीला पुरंदरवासियांना सामोरे जावे लागत आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement