Weather update : आजही 'या' राज्यांमध्ये पावसाचा इशारा; महाराष्ट्रातही पाऊस? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये गारठा वाढला आहे.
नवी दिल्ली, 21 डिसेंबर : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राजधानी दिल्ली आणि परिसरात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज दिल्लीचं किमान तापमान 6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे मैदानी प्रदेशातील राज्यांमध्ये आता तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement