थंडीच्या कडाक्यासोबत ढगाळ वातावरण, पश्चिम महाराष्ट्रातील आजचा हवामान अंदाज पाहिलात का?

Last Updated:
Western Maharashtra Weather update: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आजच्या स्थितीबद्दल जाणून घ्या.
1/5
पुणे जिल्ह्यातील वातावरण हे बहुतांशी ढगाळ राहणार आहे. 29 अंश सेल्सीअस कमाल तर 12 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. पुढील काही दिवसांत पुण्यातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

advertisement
2/5
सातारा जिल्ह्यातील वातावरण हे अंशता ढगाळ राहणार असून किमान तापमानात देखील घट होत आहे. 28 अंश सेल्सीअस कमाल तर 14 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

3/5
सांगलीमधील वातावरण हे ढगाळ राहणार आहे. 30 अंश सेल्सीअस कमाल तर 18 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. किमान तापमानात 2 अशांची घट असेल.

4/5
कोल्हापूरमध्ये 30 अंश सेल्सीअस कमाल तर 17 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. वातावरण हे अंशता ढगाळ राहणार आहे.

5/5
सोलापूरमध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे. 29 अंश सेल्सीअस कमाल तर 18 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. पुढील काही दिवसात तापमानात वाढ होईल.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement