कोल्हापूरसह साताऱ्यात जोरदार पावसाची शक्यता,पश्चिम महाराष्ट्रात कसं असणार हवामान?

Last Updated:
राज्यात परतीच्या पावासने विश्रांती घेतली आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
1/6
राज्यात परतीच्या पावासने विश्रांती घेतली आहे. पण दिवाळीपर्यंत मुक्काम राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

advertisement
2/6
पुणे जिल्ह्यात काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच जुन्नर, मंचर, खेड, पुरंदर, शिरूर या भागात देखील आज काही प्रमाणात पाऊस कोसळेल. पुण्यात आज 28 अंश सेल्सीअस कमाल तर 20 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

3/6
सातारा जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात, ढगांच्या गडगडाटात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोरेगाव, खटाव, कराड, पाटण, वाई, जावळी महाबळेश्वर, खंडाळा, फलटण आणि माण या तालुक्यात तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साताऱ्यात 27 अंश सेल्सीअस कमाल तर 20 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

4/6
सांगली जिल्ह्यात आज मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. सांगलीमध्ये आज 25 अंश सेल्सीअस कमाल तर 21 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

5/6
कोल्हापूर जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इचलकरंजी, गडहिंग्लज, शिरोळमध्ये देखील आज दमदार पाऊस होईल, असा अंदाज आहे. कोल्हापूर शहरात आज 27 अंश सेल्सीअस कमाल तर 22 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

6/6
सोलापूर जिल्ह्यात काल काही भागात पावसाची उसंत पाहायला मिळाली तर आज मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, सांगोला, मोहोळ या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येतीये. सोलापुरात 28 अंश सेल्सीअस कमाल तर 20 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement