Astrology: हुश्श, संकट टळलं! 'या' राशीच्या व्यक्तींसाठी 13 जानेवारीची दुपार, संध्याकाळ, रात्र अत्यंत सुखद
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
13 January Horoscope: येणारा क्षण आपल्यासाठी काय घेऊन येईल याचा काही अंदाज लावता येत नाही. त्याप्रमाणेच प्रत्येक दिवसही प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा असतो. 13 जानेवारीचा दिवस काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत सकारात्मक आहे. परंतु एका राशीच्या व्यक्तींसाठी मात्र हा दिवस जरा अडथळे घेऊन आला, असं ज्योतिषांनी सांगितलं. परंतु उर्वरित दिवस सुखद असणार आहे, त्यामुळे काळजी नसावी. (ओम प्रयास, प्रतिनिधी / हरिद्वार)
advertisement
advertisement
advertisement
मिथुन राशीच्या व्यक्तींना पैशांबाबत मात्र सतर्क राहण्याचा सल्ला ज्योतिषांनी दिला आहे. तसंच आज एखादी मौल्यवान वस्तू तुटण्याची किंवा हरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन अस्वस्थ होऊ शकतं. त्याबाबत जरा काळजी घ्यावी, असं ज्योतिषांनी सांगितलं. हरिद्वारमधील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित शशांक शेखर शर्मा यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement