सर्व टेन्शन होणार दूर, गुरू वक्री झाल्याने बदलणार नशीब, या राशींसाठी आकस्मिक धन लाभाचे योग
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरू ग्रह विराजमान असेल किंवा तो मजबूत स्थानी असेल तर कोणत्याही इतर ग्रहाचा वाईट प्रभाव त्या व्यक्तीवर पडत नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मिथुन राशी : गुरू ग्रह 9 ऑक्टोबरला वृषभ राशीमध्ये उलटे संक्रमण करण्यास प्रारंभ करेल. यावेळी मिथुन राशी बाराव्या स्थानात असल्यामुळे या राशीच्या लोकांना या काळात करिअरमध्ये प्रमोशन मिळण्याची आणि परदेशात जाण्याची शक्यता आहे. सप्तमेश असल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात किंवा लग्नाशी संबंधित कामात लाभ होऊ शकतो.
advertisement