बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल या उक्तीप्रमाणे पंढरपुरात आषाढी दिवशी भाविकांची अलोट गर्दी
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
Ashadhi Ekadashi 2024 : विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी 20 ते 25 तासाचा अवधी लागत आहे.. विठुरायाचे पायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक आठ ते दहा तासापासून दर्शन बारीमध्ये उभे आहेत. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
<strong><a href="http://news18marathi.com/photogallery/lifestyle/ashadhi-ekadashi-2024-wishes-in-marathi-quotes-messages-images-status-caption-shubhechha-for-facebook-and-instagram-mhpp-1214736.html">आषाढी एकादशीच्या निमित्ताने</a> विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून गोपाळपूरपर्यंत दर्शन बारी गेली आहे. दर्शन रांगेमध्ये उभे राहण्यासाठी चार ते पाच किलोमीटर पर्यंत भाविकांना चालत जावे लागत आहे.</strong>
advertisement
advertisement
advertisement


