ऑगस्ट महिना 5 राशींचा! लक्ष्मी-नारायण योगामुळे आर्थिक स्थिती होऊ शकते भक्कम
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै अखेरीस शुक्र ग्रहाचा सिंह राशीत प्रवेश झाल्यानं लक्ष्मी-नारायण योग जुळून येणार आहे. त्यामुळे काही राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळेल, असं ज्योतिषांनी सांगितलंय. (ओम प्रयास, प्रतिनिधी / हरिद्वार)
हरिद्वारचे ज्योतिषी पंडित श्रीधर शास्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्र ग्रहाला सुखकारक मानलं जातं. त्यामुळे त्याची कृपासुद्धा सुखद ठरते. 31 जुलै रोजी शुक्राचा कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश झाल्यानं काही राशींच्या व्यक्तींना प्रचंड लाभ मिळेल. शिवाय 25 ऑगस्टपर्यंत शुक्राचा मुक्काम सिंह राशीतच आहे, परिणामी हे दिवस ठराविक राशींसाठी खास असतील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
धनू : आपल्यासाठी लक्ष्मी-नारायण योग <a href="https://news18marathi.com/photogallery/astrology/monthly-horoscope-marathi-august-2024-will-be-lucky-for-these-zodiac-signs-financial-stability-mhrp-1223137.html">अत्यंत लाभदायी</a> ठरेल. नोकरीबाबत चांगली संधी मिळू शकते. गुंतवणूक करायची असेल तर ही वेळ उत्तम आहे. हाती घ्याल त्या कार्यात यश मिळेल.
advertisement


