सध्याचा काळ 'या'च राशीच्या व्यक्तींचा! आता करियर, आर्थिक स्थिती सारंकाही होईल मनासारखं
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Astrology: कोणता काळ कोणासाठी कसा असणार हे ज्याच्या त्याच्या कर्मांवर अवलंबून असतंच, शिवाय पत्रिकेतील ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीचाही त्यात मोलाचा वाटा असतो. सर्व नवग्रह वेळोवेळी आपली चाल, स्थिती बदलतात. त्यातून विविध योग जुळून येतात. ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, एका राशीच्या व्यक्तींसाठी तर सध्याचा काळ अगदी सोन्याहून पिवळं म्हणण्याइतका सुवर्ण आहे. ही भाग्यवान रास नेमकी कोणती आहे, जाणून घेऊया. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
advertisement
advertisement
मेष राशीच्या व्यक्तींसाठी करियरबाबत जसा हा काळ उत्तम आहे, तशीच आर्थिक प्रगतीही भरभरून होईल. कामकाज विस्तारेल, धनसंपत्तीचे मार्ग खुले होतील, इतरांकडे किंवा गुंतवणुकीत अडकलेले हक्काचे पैसे परत मिळतील, परंतु आर्थिक स्थिती कितीही सुधारली, तरी खर्चावर मात्र नियंत्रण असायलाच हवं, असा सल्ला ज्योतिषांनी दिला आहे.
advertisement