Vastu Tips: घरात झाडू मारल्यानंतर ही गोष्ट न चुकता करा; कुटुंबाच्या सुख-शांतीशी थेट संबंध

Last Updated:
Vastu Tips Marathi : वास्तुशास्त्रात घरामध्ये ठेवलेल्या सर्व वस्तूंच्या योग्य दिशा आणि त्याचा प्रभाव याबद्दल सांगितले आहे. घर वास्तुशास्त्रानुसार बरोबर असेल तर घरात नेहमी सुख-समृद्धी राहते, परंतु घराचं वास्तुशास्त्र नीट नसेल तर व्यक्तीला विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
1/5
वास्तुशास्त्रात घरात ठेवलेल्या सर्व वस्तूंचा समावेश होतो. घरा-घरातील महत्त्वाच्या वस्तूंपैकी एक म्हणजे साफसफाईसाठी वापरला जाणारा झाडू आणि पोछा (मॉप). ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया घरात झाडू आणि मॉप कोणत्या दिशेला ठेवावेत.

advertisement
2/5
झाडू कुठे ठेवू शकता - वास्तुशास्त्रानुसार काही ठिकाणी चुकूनही झाडू किंवा मॉप ठेवू नये. या ठिकाणांमध्ये देव्हारा, किचन, घरातील शयनकक्ष (बेडरुम) यांचा समावेश होतो. यापैकी कोणत्याही ठिकाणी झाडू किंवा मॉप ठेवणे अशुभ मानले जाते.

3/5
वास्तुशास्त्रानुसार झाडू घराच्या वायव्य किंवा पश्चिम कोपऱ्यात ठेवता येतो. परंतु झाडू घराच्या ईशान्य किंवा आग्नेय दिशेला ठेवू नका. झाडूला लक्ष्मी मानलं जातं, परंतु ती केवळ काही खास प्रसंगीच पूजली जाते. सामान्य दिवशी पूजास्थळी झाडू ठेवल्यास नकारात्मक परिणाम दिसून येतात.

4/5
झाडू लपवून ठेवावा - झाडू किंवा मॉप बाहेरील लोकांच्या नजरेत येणार नाही, अशा ठिकाणी ठेवावेत. घरामध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची नजर थेट त्यावर जाऊ नये, अशा ठिकाणी या दोन्ही वस्तू ठेवा.

5/5
याशिवाय झाडू कधीही उलटा किंवा उभ्या स्थितीत ठेवू नये. झाडू नेहमी खाली आडवा पाडून ठेवा. असे न झाल्यास तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement