मनासारखा पती किंवा पत्नी हवीये?, तर मग सकाळी ब्रह्म मुहूर्तात उठा अन् फक्त 5 मिनिटे स्वत:साठी द्या

Last Updated:
आपल्या आयुष्यात आपल्याला हवा तसा जोडीदार मिळावा, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, अनेकांची इच्छा पूर्ण होत नाही. मात्र, जर खऱ्या मनाने प्रयत्न केले तर व्यक्ती आपले नशीब बदलू शकतो आणि आपल्या आवडीच्या जोडीदाराशी लग्न करू शकतो, असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे. (शिखा श्रेया/रांची, प्रतिनिधी)
1/6
झारखंड येथील रांचीचे ज्योतिषाचार्य संतोष कुमार चौबे (रांची विद्यापीठातून ज्योतिष शास्त्रात गोल्ड मेडलिस्ट) यांनी याबाबत माहिती दिली.

advertisement
2/6
जर तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार हवा असेल तर तुम्हाला ब्रह्म मुहूर्तामध्ये उठावे लागेल आणि फक्त 5 मिनिटे द्यावे लागतील आणि तुम्हाला जे हवे आहे, तो विचार तुम्ही मनात आणावा आणि हळूहळू त्या गोष्टी खऱ्या होतील.

3/6
ज्योतिषाचार्य संतोष कुमार चौबे यांनी सांगितले की, जर तुम्ही असे केले तर ही गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते आणि मग त्यानुसारच गोष्टी घडतात. कारण जसे व्यक्तीच्या मनात इच्छा असते त्या गोष्टी घडू लागतात. यामुळे म्हटले जाते की, नेहमी सकारात्मक विचार करा.

4/6
पुढे त्यांनी सांगितले की, मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी हा उपाय तुम्हाला दीर्घकाळापर्यंत करायचा आहे. एक दोन दिवस केले आणि नंतर सोडून दिले. असे नाही चालणार.

5/6
जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मनासारखा पार्टनर मिळत नाही. तोपर्यंत तुम्ही दररोज सकाळी ब्रह्म मुहूर्तात तुम्हाला तुमच्या मनासारखा पार्टनर मिळावा यासाठी मनात त्याचा विचार करत राहा. तुम्हाला निश्चित त्याचे फळ मिळेल.

6/6
सूचना - या बातमीत दिलेली माहिती ही पूजारी, ज्योतिषाचार्यांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. तसेच याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement