गुढी पाडव्यावर अमावस्येचं सावट, 19 मार्चला गुढी उभारायची की नाही?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
यंदा 19 मार्च 2026 रोजी साजरा होणाऱ्या गुढीपाडव्याच्या तारखेबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. विशेषतः 18 मार्चला असलेली अमावस्या आणि 19 मार्चची तिथी यामुळे "अमावास्येचं सावट" असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नूतन वर्षाची सुरुवात: गुढीपाडवा हा महाराष्ट्रात मराठी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. हा वसंत ऋतूच्या आगमनाचा, नवीन पीक कापणीचा आणि विजयाचा उत्सव आहे. या दिवशी घरोघरी गुढी उभारून, शोभायात्रा काढून आणि नवीन वस्तू खरेदी करून आनंदोत्सव साजरा केला जातो. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.





