नवरात्री लाभणार! बुध ग्रहाचा तूळप्रवेश सुख घेऊन येणार, यात आहे का तुमची रास?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
19 ऑक्टोबरच्या रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी बुध ग्रहाचा तूळ राशीत प्रवेश होईल. 6 दिवस या ग्रहाचा इथंच मुक्काम असेल. हा ग्रहप्रवेश कोणत्या राशींसाठी सुख घेऊन येणार, पाहूया.
गणेशोत्सव अगदी मागच्याच आठवड्यात पार पडल्यासारखा वाटतोय, तोच नवरात्रोत्सव उद्यावर आहे. हे नऊ दिवस अत्यंत प्रसन्न वातावरण असेल यात काही शंका नाही. परंतु याच काळात 19 ऑक्टोबरच्या रात्री बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे शुक्राच्या या राशीत बुध ग्रहाचा प्रवेश होणार असून तिथे मंगळ, सूर्य आणि केतू आधीपासूनच विराजमान असतील. त्यामुळे ग्रहांच्या या स्थितीचा सर्व 12 राशींवर प्रभाव पडेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement