Astrology: रामनवमीला अत्यंत शुभ योग, सूर्य उजळेल नशीब; साक्षात श्रीराम अवतरतील घरी!

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रभू श्रीरामांचा जन्म कर्क लग्न आणि अभिजित मुहूर्ताच्या मध्यान्हात 12 वाजता झाला होता. ज्योतिषी डॉ. अनीष व्यास यांनी सांगितलं की, यंदा रामनवमीची तिथी 17 एप्रिल 2024 रोजी आहे. दुग्धशर्करा म्हणजे सर्वत्र मोठ्या भक्तिभावात रामनवमी साजरी होत असतानाच अत्यंत शुभ योग जुळून आलाय. (कृष्णा कुमार गौड, प्रतिनिधी / जोधपूर)
1/5
 नवमी तिथीची सुरुवात 16 एप्रिलला दुपारी 01 वाजून 23 मिनिटांनी झाली. 17 एप्रिलला दुपारी 03 वाजून 14 मिनिटांनी ही तिथी संपेल. याच दिवशी देशभरात  धुमधडाक्यात साजरा केला जाईल.
नवमी तिथीची सुरुवात 16 एप्रिलला दुपारी 01 वाजून 23 मिनिटांनी झाली. 17 एप्रिलला दुपारी 03 वाजून 14 मिनिटांनी ही तिथी संपेल. याच दिवशी देशभरात रामजन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाईल.
advertisement
2/5
 ज्योतिषांनी सांगितलं की, ज्या मुहूर्तावर  झाला होता तेव्हा सूर्य, बुध, गुरु, शुक्र आणि शनी ग्रहांचा अत्यंत शुभ योग जुळून आला होता. हे सर्व ग्रह त्यावेळी आपापल्या उच्च राशीत विराजमान होते. हिंदू पंचांगानुसार, यंदा 17 एप्रिलला हा विशेष योग जुळून आला आहे.
ज्योतिषांनी सांगितलं की, ज्या मुहूर्तावर श्रीरामांचा जन्म झाला होता तेव्हा सूर्य, बुध, गुरु, शुक्र आणि शनी ग्रहांचा अत्यंत शुभ योग जुळून आला होता. हे सर्व ग्रह त्यावेळी आपापल्या उच्च राशीत विराजमान होते. हिंदू पंचांगानुसार, यंदा 17 एप्रिलला हा विशेष योग जुळून आला आहे.
advertisement
3/5
 यावेळी सूर्याच्या प्रभावाने सर्व भाविकांना  मिळेल. घरी धार्मिक कार्य पार पाडल्यास, श्रीरामांची मनोभावे पूजा केल्यास हाती घ्याल त्या कामात यश मिळेल आणि समाजात मान-सन्मान वाढेल.
यावेळी सूर्याच्या प्रभावाने सर्व भाविकांना कष्टांपासून मुक्ती मिळेल. घरी धार्मिक कार्य पार पाडल्यास, श्रीरामांची मनोभावे पूजा केल्यास हाती घ्याल त्या कामात यश मिळेल आणि समाजात मान-सन्मान वाढेल.
advertisement
4/5
 ज्योतिषांनी सांगितलं की, चैत्र नवरात्रीत निर्माण होणाऱ्या रवी योगामुळे कुंडलीतील  मिळेल. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. ज्यामध्ये सूर्याचा प्रभाव प्रचंड असतो.
ज्योतिषांनी सांगितलं की, चैत्र नवरात्रीत निर्माण होणाऱ्या रवी योगामुळे कुंडलीतील सर्वप्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळेल. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. ज्यामध्ये सूर्याचा प्रभाव प्रचंड असतो.
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement