हनुमान जन्मोत्सवाला अर्पण करा या 5 वस्तू, संकटं तर दूर होतीलच पण होईल आणखी मोठा फायदा!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
उद्या मंगळवारी चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल. या दिवशी हनुमानाचे दर्शन आणि पूजेचे विधान आहे. संकटमोचन हनुमान जन्मोत्सवाला त्यांची कृपा मिळवण्यासाठी अनेक उपायही केले जातात. शास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले आहे. धार्मिक मान्यता अशी आहे की, हे उपाय केल्याने फक्त हनुमानजी प्रसन्नच होत नाही तर त्यासोबतच भक्तांना न्यायालयातील प्रकरणांपासूनही वाचवतात. त्यामुळे हे उपाय नेमके कोणते आहेत, हे जाणून घेऊयात. (अभिषेक जायसवाल/वाराणसी, प्रतिनिधी)
वाराणसी येथी ज्योतिषाचार्य पंडित संजय उपाध्याय यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली दिली. त्यांनी सांगितले की, बगरंजबली हनुमान रुद्रावतार आहे. त्यांनना ब्रह्माचे स्वरूपही मानले जाते. यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी ब्रह्माची सामग्री त्यांना अर्पण करायला हवी. विशेषत: हनुमान जन्मोत्सवाला जर आपण त्यांना या पाच गोष्टी अर्पण केल्या तर ते आनंदी होतात आणि आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement