Hero Xoom 160: नुसता जाळ अन् धूर संगटच! हिरोनं आणली पॉवरफुल Scooter, लूक पाहून पडाल प्रेमात!
- Published by:Sachin S
Last Updated:
अशातच स्कुटर सेगमेंटमध्ये हिरोने एक दमदार आणि पॉवरफुल स्कुटर लाँच केली आहे. Hero Xoom 160 असं या पॉवर स्कुटरचं नाव आहे. ही स्कुटर नेहमीच्या स्कुटरपेक्षा वेगळी आहे.
हिरो मोटर्सने नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतो. अशातच स्कुटर सेगमेंटमध्ये हिरोने एक दमदार आणि पॉवरफुल स्कुटर लाँच केली आहे. Hero Xoom 160 असं या पॉवर स्कुटरचं नाव आहे. ही स्कुटर नेहमीच्या स्कुटरपेक्षा वेगळी आहे. या स्कुटरमध्ये एक पॉवरफुल इंजिन दिलं आहे. लाँच झाल्यानंतर Hero Xoom 160 ची डिलिव्हरी रखडली होती. आता कंपनीने याच महिन्यांपासून डिलिव्हरी सुरू केली आहे. तसंच नव्याने बुकिंगही सुरू केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement