WPL 2026 : 18 व्या ओव्हरला 19 तर 19 व्याला 22 धावा, शेवटच्या षटकात फक्त 2 रन्स, मॅच अशी फिरली की जेमीमा झाली शॉक
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये आज गुजरात जाएटसने दिल्ली कॅपिटल्सचा अवघ्या 4 धावांनी पराभव केली आहे. जेमीमा रॉड्रीक्सच्या नेतृत्वातील ही दिल्ली कॅपिटल्सची सलग दुसरी हार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









