पितृदोषाचं दुष्टचक्र होईल दूर, वैशाख अमावस्येला करा हे काम नक्की जाणवेल फरक
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
सनातन धर्मात अमावस्येचे विशेष महत्त्व असते. आचार्य पंकज सावरिया यांनी याबाबत लोकल18 शी बोलताना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या तिथीचे मालक पितृ देव असतात. त्यामुळे जर एखाद्याला पितृदोषाचा त्रास असेल तर त्यांनी आपल्या पितरांना तर्पण करावे. तसेच वैशाखी अमावस्येला काही विशेष उपाय केले तर पितृदोषातून मुक्तता होऊ शकते. (विकाश पाण्डेय/सतना, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अमावस्येच्या दिवशी पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी गरीब, असहाय लोकांना छत्री, जोडे-चप्पल, अन्न, वस्त्र किंवा पैसे दान करावे. यामुळे तुमच्यावर पितरांची कृपा होईल आणि तुम्ही त्यांच्या दोषातून मुक्त व्हाल आणि आनंददायी आयुष्य जगाल. (सूचना - ही माहिती ज्योतिषांनी दिलेल्या संवादावर आधारित आहे. याबाबत लोकल18 मराठी कोणताही दावा करत नाही)