सुख, वैभवकारक शुक्र झाला वक्री, आता 4 राशींच्या व्यक्ती होणार खूप सुखी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Venus Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व नवग्रहांचा वेळोवेळी राशीप्रवेश होतो. ज्याचा चांगला, वाईट प्रभाव सर्व 12 राशींवर पडतो. तसंच जेव्हा ग्रहांची चाल बदलते, तेव्हा मानवी जीवनातही उलथापालथ होते, असं ज्योतिषी सांगतात. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
अयोध्येतील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मार्चला मीन राशीत शुक्र ग्रह वक्री झाला. आता 13 एप्रिल रोजी शुक्र मार्गी होईल, परंतु 31 मेपर्यंत त्याचा मुक्काम मीन राशीतच असेल. त्यानंतर मेष राशीत शुक्राचा प्रवेश होईल. सध्या मीन राशीत शुक्र वक्री झाल्याचा अत्यंत सकारात्मक प्रभाव काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यावर पडला आहे. त्यामुळे या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत, जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement