#RamAyenge : उत्सुकता शिगेला, अयोध्येत पोहोचली 5 किलो शुद्ध चांदीची अखंड ज्योत, अशी आहेत वैशिष्ट्ये
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य आणि दिव्य मंदिरात भगवान श्रीराम विराजमान होणार आहेत. याबाबतची संपूर्ण तयारी पूर्णत्वास आली आहे. काशीचे वैदिक विद्वान प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न करतील. तर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यजमानाच्या भूमिकेत असतील. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी 5 किलो चांदीची ही अखंड ज्योतही अयोध्येत पोहोचली आहे. या ज्योतला श्री राम अखंड ज्योती असे नाव देण्यात आले आहे. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


