तब्बल 100 वर्षांनी दुर्मीळ योग, शनी राशीप्रवेशावर सूर्यग्रहण, लख्ख उजळणार 3 राशींचं नशीब!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
2025 वर्षात अनेक मोठ्या ग्रहांचं राशीपरिवर्तन होणार आहे असं प्रसिद्ध ज्योतिषांनी सांगितलंय. विशेष म्हणजे ज्या दिवशी सूर्यग्रहण लागेल त्याच दिवशी शनीचं राशीपरिवर्तन होणार आहे. तब्बल 100 वर्षांनी हा दुर्मीळ योग जुळून येणार असून त्याचा भरभरून फायदा 3 राशींच्या व्यक्तींना होईल, असं ज्योतिषी म्हणाले. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
advertisement
advertisement
advertisement