कंगाल व्यक्तीलाही बनवेल श्रीमंत! मनी प्लांट लावताना फक्त 'या' 4 चुका टाळा, घराच्या 'या' दिशेला ठेवा
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
वास्तूशास्त्रानुसार 'मनी प्लांट' केवळ घराची शोभा वाढवत नाही, तर तो आर्थिक समृद्धी खेचून आणणारे एक प्रभावी माध्यम मानले जाते. योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने लावलेला मनी प्लांट गरिबाचे नशीबही पालटू शकतो, अशी मान्यता आहे.
वास्तूशास्त्रानुसार 'मनी प्लांट' केवळ घराची शोभा वाढवत नाही, तर तो आर्थिक समृद्धी खेचून आणणारे एक प्रभावी माध्यम मानले जाते. योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने लावलेला मनी प्लांट गरिबाचे नशीबही पालटू शकतो, अशी मान्यता आहे. मात्र, अनेक वेळा लोक हा प्लांट लावताना काही चुका करतात, ज्यामुळे फायद्याऐवजी नुकसान सोसावे लागते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सुकलेली पाने त्वरित काढा: जर मनी प्लांटची पाने पिवळी पडली असतील किंवा सुकली असतील, तर ती लगेच कात्रीने कापून काढावीत. सुकलेले झाड घरात राहू नये, कारण ते दुर्दैवाचे लक्षण मानले जाते. हिरवेगार पान हेच समृद्धीचे लक्षण आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)









