Vastu Tips Swing : झोपाळ्याचं वास्तुशास्त्र! घरातील झोपाळा या दिशेला असणं शुभ, झुलण्यापूर्वी पहा वास्तुनियम

Last Updated:
Vastu Tips Swing : घरात ठेवलेल्या छोट्या-मोठ्या वस्तूंचेही महत्त्व वास्तुशास्त्रात सांगितले आहे. आज आपण झुला/ झोपाळ्याबद्दल जाणून घेऊ. अनेकजण आपल्या घरात झुले लावतात. घरात झोपाळा बसवतानाही वास्तुशास्त्राचे नियम पाळणे गरजेचे आहे. झोपाळा चुकीच्या दिशेला असेल तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या दिशेला झुला असावा? जाणून घेऊया ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून..
1/6
वास्तुनुसार झोपाळा -- वास्तुशास्त्रात घरामध्ये झोपाळा बसवणे शुभ मानले जाते. वास्तूनुसार घरामध्ये झोपाळा लावल्यानं सकारात्मकता वाढते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

advertisement
2/6
वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की, घरात झोपाळा लावल्यानं अशुभ ग्रहांचा प्रभाव आणि दृष्ट लागत नाही.

3/6
वास्तुशास्त्रानुसार, घरात लाकडाचा झोपाळा असावा. लाकडापासून बनवलेला झोपाळा लावल्यानं घरात पैसा राहतो आणि आर्थिक स्थिती मजबूत होते.

4/6
लाकडापासून बनवलेला झोपाळा लावल्यानं घरावर आशीर्वाद राहतात आणि त्याचा शुभ प्रभाव घरातील मुलांवरही दिसून येतो. मुलांना अभ्यासात गती मिळते आणि मनातील भीती निघून जाते.

5/6
वास्तुशास्त्रात दिशांना महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार, झोपाळा नेहमी पूर्वेकडून पश्चिमेकडे झुलावा.

6/6
उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून झोके घेतल्यास नशीब साथ देते. कामात यश मिळते. त्यामुळे घरातील प्रलंबित कामे पूर्ण होतात. झोपाला कधीही दक्षिण दिशेला लावू नये.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement