राहूचा नक्षत्रप्रवेश अन् 3 राशींच्या अडचणींचा नायनाट! जुलै महिना सुखाचा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रहांना विशेष महत्त्व आहे. नवग्रह वेळोवेळी आपली रास बदलतात. ज्याचा काही राशींवर सकारात्मक, तर काही राशींवर नकारात्मक परिणाम होतो. सूर्य आणि चंद्र सोडून इतर सर्व ग्रह वक्र स्थितीत राशीप्रवेश करतात. तर, राहू आणि केतूची चाल मात्र कायम वक्र असते. राहू ग्रहाला सर्वात शक्तिशाली ग्रह म्हणतात, शिवाय त्याला पापी ग्रहसुद्धा मानलं जातं. तो अनेक राशींच्या आयुष्यात अडचणी आणतो, परंतु जेव्हा राहूची कृपा होते, तेव्हा मात्र त्या राशींच्या व्यक्तींना भरभरून सुख, समाधान, यश मिळतं. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी सांगितलं की, येत्या 8 जुलै रोजी पहाटे 4 वाजून 11 मिनिटांनी राहू उत्तरा भाद्रपद या शनीच्या नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्रप्रवेशाचा काही राशींच्या व्यक्तींना प्रचंड लाभ होणार आहे. त्यामुळे या भाग्यवान राशी कोणत्या आहेत आणि त्यांना नक्की काय सुख मिळणार, जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
वृश्चिक : आपलं उत्पन्न कमालीचं वाढणार आहे. बऱ्याच काळापासून अडकलेले आपले पैसे आता परत मिळतील. दाम्पत्य जीवनात आनंद येईल. आरोग्यासंबंधित तक्रारी दूर होतील. वाहनखरेदीचा योग आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे.
advertisement