advertisement

India vs South Africa : अभिषेकचा फक्त 20 मिनिटात गेम ओव्हर, पण एका खेळाडूची विकेट जाणार! प्लेइंग इलेव्हनमध्ये नवा ट्विस्ट, पाहा कोण?

Last Updated:
India vs South Africa T20 WC : भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात सुपर 8 चा सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी टीम इंडिया नेट्समध्ये घाम गाळताना दिसतीये.
1/7
साऊथ अफ्रिकाविरुद्ध टीम इंडियाची मोठी कसोटी असणार आहे. भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यातच फायनल खेळवली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जातीये. अशातच आता टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.

2/7
टीम इंडियाचा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट असलेल्या अभिषेक शर्माला मागील तीन सामन्यात मिळून एकही धाव घेता आली नाही. त्यामुळे साऊथ अफ्रिकाविरुद्धच्या मॅचमध्ये त्याला बाहेर बसवण्याची शक्यता आहे.

3/7
टीम इंडियाचा बॉलिंग कोच मोर्ने मॉर्कल याने अभिषेक खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे प्रॅक्टिस सेशनमध्ये वेगळंच चित्र पहायला मिळालंय.

4/7
अभिषेक शर्माने फक्त 20 मिनिट बॅटिंग केली. त्यात त्याने मोठे शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने हाय रिस्क गेम खेळण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे तो साऊथ अफ्रिकाविरुद्ध खेळेल की नाही, यावर मोठी शंका आहे.

5/7
तर प्रॅक्टिस सेशनमध्ये हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांनी धुवांधार बॅटिंग केली. हार्दिकने तब्बल 120 मिनिटं बॅटिंग केली तर अभिषेक शर्मा याने बॉलिंगमध्ये आपला हातखंडा तयार करण्याचा प्रयत्न केलाय.

6/7
इशान किशन याने प्रॅक्टिस सेशनमध्ये आक्रमक बॅटिंग केल्याचं दिसून आलं. त्याच्या जोडीला संजू सॅमसन देखील होता. दोघांनी सुरूवातीच्या सेशनमध्ये चांगली प्रॅक्टिस केली. यावेळी अभिषेक गैरहजर होता.

7/7
दरम्यान, टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची बॉलिंग प्रॅक्टिस पहायला मिळाली. त्यामुळे अक्षरला विश्राम दिला जाण्याची शक्यता आहे. तर वॉशिंग्टनला संधी दिली जाऊ शकते.

IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement