T20 वर्ल्ड कप 2026 साठी बांगलादेशच्या टीमची घोषणा, हिंदू खेळाडूला बनवलं कॅप्टन! मुस्तफिझुरच्या वादानंतर मोठा निर्णय

Last Updated:
Bangladesh team for T20 World Cup 2026 : मुस्तफिझुर रहमानची आयपीएलमधून हकालपट्टी केल्यानंतर आता बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. बांगलादेशने हिंदू खेळाडू लिटन दास याला कॅप्टन केलं.
1/7
एकीकडे बांगलादेशचा स्टार बॉलर मुस्तफिझूर रहमान याची आयपीएलमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. केकेआरने रहमानला 9 कोटी 20 लाखात खरेदी केलं होतं पण आता त्याला रिलीज करण्यात आलंय.

advertisement
2/7
बांगलादेशमध्ये हिंदूंच्या मुद्द्यावरून वातावरण पेटत असल्याने आता बांगलादेशी खेळाडूंना आयपीएलमधून बाहेर काढा, असा सूर भाजपने लावला होता. अशातच आता मुस्तफिझूरला नारळ देण्यात आला.

3/7
एकीकडे बीसीसीआयने मुस्तफिझूरवर अन्यायाचा आसूड ओढला असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने हिंदू खेळाडूला कॅप्टन म्हणून घोषित केलं अन् टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर केली आहे.

4/7
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने लिटन दास याला कॅप्टन म्हणून भारताच्या दौऱ्यावर पाठवणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित होणाऱ्या आयसीसी पुरुष T20 वर्ल्ड कप 2026 साठी राष्ट्रीय संघाची घोषणा केली आहे.

5/7
बांगलादेश ग्रुप सी मध्ये आहे, ज्याला ग्रुप ऑफ डेथ असेही म्हणतात. या ग्रुप मध्ये इंग्लंड आणि दोन वेळा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप विजेता वेस्ट इंडिजचा समावेश आहे. बांगलादेशचा नेपाळ आणि इटलीशी देखील सामना करेल.

6/7
आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशच्या टीमची पहिली मॅच 7 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. या मॅचसाठी कोलकाता येथील ईडन गार्डन्सचे मैदान सज्ज असेल. यानंतर, 9 फेब्रुवारी रोजी बांगलादेशचा संघ इटलीविरुद्ध आपली दुसरी मॅच खेळण्यासाठी पुन्हा ईडन गार्डन्सवर उतरेल.

7/7
बांगलादेश संघ- लिटन कुमार दास (कर्णधार), मोहम्मद सैफ हसन (उपकर्णधार), तनजीद हसन, मोहम्मद परवेझ हुसैन इमॉन, तौहीद हृदोय, शमीम हुसेन, काझी नुरुल हसन सोहन, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर हसन, मोहम्मद शेख, तन्झिद हसन, मुस्तफिजुर हसन, तन्झिद हसन, शमीम हुसेन, शमीम हुसेन. इस्लाम.
<b data-path-to-node="3" data-index-in-node="0">बांगलादेश संघ:</b> लिटन दास (कॅप्टन), तन्झिद हसन, इमॉन, सैफ हसन, तौहीद हृदोय, शमीम हुसेन, नुरुल हसन, महेदी हसन, रिशाद हुसेन, नासुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन, तस्किन अहमद, मोहम्मद सैफुद्दीन, शोरिफुल इस्लाम.
advertisement
BMC Election Neil Somaiya : सोमय्यांकडून मुलाविरोधातील लढतीत कोणी नसल्याचा दावा, ठाकरे गटाचा मोठा डाव, वॉर्ड १०७ मधलं गणित बदललं
सोमय्यांकडून मुलाविरोधातील लढतीत कोणी नसल्याचा दावा, ठाकरे गटाचा मोठा डाव, वॉर्ड
  • नील सोमय्या यांच्याविरोधात ठाकरेंचा उमेदवार नसल्याचा दावा केला होता.

  • नील सोमय्या यांचा विजय सहज सोपा झाला असल्याचा दावा करण्यात आला होता.

  • मात्र, आता ठाकरे गटाने आता मोठा डाव खेळला आहे.

View All
advertisement