रोहित शर्माच्या मित्राची रणनिती फसली आणि जेमिमाने बाजी मारली, WPL मध्ये मिळवला पहिला विजय

Last Updated:
डब्ल्युपीएलच्या आजच्या सामन्यात जेमीमा रॉड्रीग्जच्या दिल्ली कॅपिटल्सने युपी वॉरियर्सचा 7 विकेट राखून पराभव केला आहे. हा विजय मिळवून जेमीमाने डब्ल्युपीएलमध्ये खातं उघडलं आहे.
1/6
खरं तर झालं असं की युपी वॉरियर्सने दिलेल्या 154 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरूवात चांगली झाली होती. दिल्लीकडून लिझेले लीने 67 धावांची सर्वाधिक खेळी केली आणि शेफाली वर्माने 36 धावा केल्या.

advertisement
2/6
त्यानंतर शेवटी लॉरा वोल्व्हार्ट आणि मेरीजेन कॅपने दिल्ली कॅपिटल्ससा हा सहज विजय मिळवून दिला. आणि दिल्लीने 7 विकेटने सामना जिंकला.

3/6
खरं तर या सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याचा मित्र आणि युपी वॉरियर्सचा कोच अभिषेक नायर याच्या एका निर्णयामुळे युपीचा पराभव झाला.

4/6
त्याचं झालं असं की युपीची सुरूवात खराब झाली होती. किरण नवगिरे शुन्यावर बाद झाली होती. तिच्यानंतर फोईब लीचिफिल्ड 27 वर बाद झाली. या दोघींनंतर मॅग लॅनिंगने सर्वाधिक 54 धावांची खेळी करून बाद झाला.

5/6
त्यामंतर मैदानात हरलीन देओल आणि श्वेता सेहरावत होती. त्यावेळी श्वेताने तिच्या डावाची सूरूवात केली होती. तर हरलीन देओल 47 वर खेळत होती,त्यामुळे अभिषेक नायरने देओलला रिटायर्ड आऊट केले. हाच निर्णय युपीला भारी पडला.

6/6
कारण हरलीन देओल रिटायर्ड आऊट झाल्यानंतर तिच्या मागचे सर्व खेळाडू एकेरी धाव काढून बाद झाले त्यामुळे युपी 154 धावाच ठोकू शकली. जर हरलीने देओल मैदानात असती तर कदाचित धावा आणखीण करता आल्या असत्या.त्यामुळे अभिषेक नायरच्या त्या निर्णयामुळे युपीचा पराभव झाला.

What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement