ENG vs AUS : इंग्लंडने इतिहास रचला! मागच्या 15 वर्षात असं कधीच झालं नाही; 5468 दिवसानंतर सापडला सूर

Last Updated:
England Win boxing Day test against Australia : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये अखेर 15 वर्षानंतर इंग्लंडने बाजी मारली आहे.
1/5
मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर पार पडलेल्या चुरशीच्या खेळात तब्बल 15 वर्षांनंतर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. दोन्ही टीम्सच्या बॉलर्सनी वर्चस्व गाजवलेल्या या मॅचमध्ये अखेर पाहुण्या टीमने बाजी मारली.

advertisement
2/5
या विजयामुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 2010 नंतर पहिल्यांदाच बॉक्सिंग डे टेस्टमध्ये विजयाची चव चाखली आहे. मागल्या 15 वर्षात इंग्लंडला अशी कामगिरी कधीच जमली नव्हती.

3/5
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील खेळपट्टी बॉलर्सना पूर्णपणे अनुकूल होती, ज्यामुळे अवघ्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने 175 रनचे टार्गेट गाठून 4 विकेट्सने विजय मिळवला.

4/5
दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाची बॅटिंग कोसळली आणि त्यांचा डाव 132 रनवर संपला. इंग्लंडला विजयासाठी 175 रनचे टार्गेट मिळाले होते, जे त्यांनी 6 विकेट्सच्या बदल्यात 33.3 ओव्हरमध्ये 178 रन करून पूर्ण केले.

5/5
इंग्लंडसाठी जॅकब बेथलने 40, जॅक क्राउलीने 37 आणि बेन डकेटने 34 रनचे महत्त्वाचे योगदान दिलं. जरी इंग्लंडने ही मॅच जिंकली असली, तरी ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या तीन मॅच जिंकल्यामुळे सीरीज आधीच नावावर केली आहे.

जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement