advertisement

IND vs ENG : ना बुमराह ना दुबे!12 व्या खेळाडूने फिरवली मॅच, इंग्लंड जिंकत असताना वानखेडेवर मॅचमध्ये ट्विस्ट कसा आला?

Last Updated:
Team India into the Final : इंग्लंडने आक्रमक फलंदाजी करत मॅचवर वर्चस्व गाजवलं खरं पण त्याचवेळी टीम इंडियासाठी 12 वा खेळाडू धावून आला. हा 12 वा खेळाडू म्हणजे वानखेडे स्टेडियमवरचे प्रेक्षक...
1/7
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळेल्या गेलेल्या मॅचमध्ये टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. बुमराह आणि शिवम दुबेच्या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने विजय मिळवला.

2/7
संजू सॅमसनने इंग्लंडविरुद्ध आक्रमक खेळी केली. तर टीम इंडियाने बॉलिंगमध्ये देखील चपळ प्रदर्शन केलं. पण इंग्लंडने कमबॅक केलं अन् पावरप्लेनंतर मॅच आपल्या ताब्यात घेतली.

3/7
इंग्लंडने आक्रमक फलंदाजी करत मॅचवर वर्चस्व गाजवलं खरं पण त्याचवेळी टीम इंडियासाठी 12 वा खेळाडू धावून आला. हा 12 वा खेळाडू म्हणजे वानखेडे स्टेडियमवरचे प्रेक्षक...

4/7
झालं असं की... 10 व्या ओव्हरपर्यंत इंग्लंडने गेम आपल्या ताब्यात घेतला. जेकॉब बेथन आणि जॅक विल्स यांनी सूर्याला देखील घाम फोडला होता. त्याचवेळी वानखेडेचे प्रेक्षक टीम इंडियाच्या मदतीला धावून आले.

5/7
वानखेडेवर प्रेक्षकांनी टीम इंडियाचा जयजयकार सुरू केला. मुंबईला क्रिकेटचा मोठा वारसा लाभला असल्याने प्रेक्षकांना मॅचचा नूर समजला होता. प्रेक्षकांनी जोरदार सपोर्ट केल्याने टीम इंडियाच्या खेळाडूंनी जोश दाखवला.

6/7
अहमदाबादमध्ये अशा परिस्थितीत प्रेक्षक मॅच सोडून निघून जातात, तिथं वानखेडेवर प्रेक्षकांनी टीम इंडियाला जोरदार सपोर्ट केला अन् पुढच्याच ओव्हरमध्ये इंग्लंडने विल जॅक्सची विकेट गमावली.

7/7
दरम्यान, मुंबईकरांनी यावेळी आणखी एक गोष्टीने मन जिंकलं. 20 व्या ओव्हरमध्ये आऊट झालेल्या जेकॉब बेथेल याला वानखेडेवर स्टँडिंग ओवेशन दिलं अन् क्रिकेटचा मान राखला.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement