माजी मुख्यमंत्र्यांची होणारी सून, 29 व्या वर्षी कोट्यवधींची मालकीण; लॅविश आयुष्य जगतेय अभिनेत्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
लॅविश आयुष्य जगतेय ही स्टार किड. 29 व्या वर्षी ती कोट्यवधींची मालकीण आहे. काही वर्षात ती माजी मुख्यमंत्र्यांची सून होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जान्हवी कपूर बॉलीवूडमध्ये सात वर्षांपासून आहे या काळात तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्येष्ठ निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत श्रीदेवी यांची मुलगी, तिने तिच्या कठोर परिश्रमाने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. तिच्या यशस्वी कारकिर्दीत हिंदी प्रेक्षकांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर, तिने दक्षिणेकडेही पाऊल ठेवले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








