advertisement

IND vs NZ : वर्ल्ड कपच्या आधी गंभीरचा खळबळजनक प्रयोग, दुसऱ्या T20 मधून व्हाईस कॅप्टन बाहेर, बुमराहही डग आऊटमध्ये!

Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रायपूरमध्ये दुसरी टी-20 मॅच होत आहे. याआधी झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 48 रननी विजय झाला होता.
1/8
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. याचसोबत टीममध्ये धक्कादायक बदल करण्यात आले आहेत.

2/8
टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची ही शेवटची सीरिज आहे, त्यामुळे तयारीसाठी भारताकडे आता फक्त 4 मॅच शिल्लक आहेत. उरलेल्या या सामन्यांमध्ये टीम इंडियाला त्यांच्या चुका सुधाराव्या लागणार आहेत.

3/8
या सामन्यात अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह टीमबाहेर आहेत. अक्षर पटेलला मागच्या सामन्यात दुखापत झाली होती. तर जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे, अशी माहिती सूर्यकुमार यादवने टॉसवेळी दिली आहे. बुमराह आणि अक्षर पटेलऐवजी हर्षित राणा आणि कुलदीप यादव यांना संधी मिळाली आहे.

4/8
पहिल्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंग वगळता इतर सर्व खेळाडू अपयशी ठरले. अभिषेक शर्माने 35 बॉलमध्ये 84 आणि रिंकू सिंगने 20 बॉलमध्ये नाबाद 44 रन केले. या दोघांमुळे भारताने 238 रनपर्यंत मजल मारली.

5/8
संजू सॅमसन 10 रनवर, इशान किशन 8 रनवर, शिवम दुबे 9 रनवर आणि अक्षर पटेल 5 रनवर आऊट झाले. तर कर्णधार सूर्यकुमार यादव (32 रन) आणि हार्दिक पांड्या (25 रन) यांना चांगल्या सुरूवातीनंतरही मोठा स्कोअर करता आला नाही.

6/8
सूर्यकुमार यादवला वर्षभरापेक्षा जास्त काळ टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक करता आलेलं नाही. टी-20 वर्ल्ड कप तोंडावर आलेला असताना टीम इंडियासाठी ही नक्कीच चिंतेची बाब असेल.

7/8
अभिषेक आणि रिंकू सोडून टीम इंडियाच्या बॅटरना मोठा स्कोअर करता आला नाही, पण बॉलरनी मात्र उत्कृष्ट कामगिरी केली. वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबेला 2-2 विकेट मिळाल्या. तर अर्शदीप, हार्दिक आणि अक्षर पटेलने 1-1 विकेट घेतली.

8/8
भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव

Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement