advertisement

IND vs PAK : हरभजनला वाटतीये फक्त एकच भीती तर गावस्करांनी सांगितला मॅच जिंकण्याचा फॉर्म्युला! टीम इंडियाची चूक दाखवली

Last Updated:
India vs Pakistan, T20 World cup 2026 : उस्मान तारिकच्या विचित्र बॉलिंग ॲक्शनवर अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी आक्षेप नोंदवला असून, आयसीसीने यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. मात्र, आता सुनील गावस्कर यांनी या वादावर आपली महत्त्वाची भूमिका मांडली आहे.
1/7
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यापूर्वी दोन्ही संघांच्या रणनीतीसोबतच पाकिस्तानचा मिस्ट्री स्पिनर उस्मान तारिक याच्या गोलंदाजीची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याचीच चर्चा सध्या होताना दिसतीये.

2/7
उस्मान तारिकच्या विचित्र बॉलिंग ॲक्शनवर अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी आक्षेप नोंदवला असून, आयसीसीने यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. मात्र, आता सुनील गावस्कर यांनी या वादावर आपली महत्त्वाची भूमिका मांडली आहे.

3/7
पाकिस्तानकडे एक फिरकी बॉलर (उस्मान तारिक) आहे, जो एक चांगला गेमचेंजर खेळाडू आहे आणि त्याच्याविरुद्ध आपल्याला सावधगिरीने खेळावे लागेल, असं म्हणत हरभजन सिंगने भीती व्यक्त केली आहे.

4/7
भारत हा एक उत्तम संघ आहे आणि मला आशा आहे की नेहमीप्रमाणे यावेळीही ते कोणत्याही दबावाशिवाय खेळतील. भारत हा सामना जिंकेल, असंही म्हणत हरभजन सिंगने टीम इंडियाच्या विजयावर विश्वास दर्शवला.

5/7
पण हरभजन सिंग याच्यानंतर सुनील गास्वकरांनी टीम इंडियाला विजयाचा मंत्र दिला. मॅच जिंकायची असेल तर टीम इंडियाने अर्शदीप सिंगच्या जागी कुलदीप यादवला खेळवण्याचा पर्याय सुचवला आहे.

6/7
दरम्यान, काळजी करण्याची काहीच गरज नाही. मी जे पाहिले त्यावरून, पाकिस्तानी फलंदाजांना त्याला खेळण्यात काहीच अडचण आली नाही, म्हणून मला वाटत नाही की भारतीय फलंदाजांना ते खेळण्यात जास्त त्रास होईल, असं सुनील गावस्कर म्हणाले.

7/7
दरम्यान, सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध चार स्पिनर्ससह खेळण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे भारतीय स्पिनर्स विरुद्घ पाकिस्तानी स्पिनर्स असा सामना पहायला मिळण्याची शक्यता आहे.

8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement