advertisement

Jasprit Bumrah : आकाश चोप्रा खरं बोलत होता! बुमराहसोबत 2016 नंतर असं पहिल्यांदाच घडलं, साऊथ अफ्रिकेला नस सापडली

Last Updated:
Jasprit Bumrah Sixes hitting Record : टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह आता आगामी भारतात होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या दृष्टीने घाम गाळत आहे. अशातच आता बुमराहला मोठा धक्का बसलाय.
1/5
समालोचक आकाश चोप्रा याचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. बुमराहला टी-ट्वेंटीमध्ये सिक्स मारणं सोपं नाही. जर कुणी मारलं तर लोक डॉक्युमेंन्ट्री काढतात, असं आकाश चोप्रा म्हणाला होता.
समालोचक आकाश चोप्रा याचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. बुमराहला टी-ट्वेंटीमध्ये सिक्स मारणं सोपं नाही. जर कुणी मारलं तर लोक डॉक्युमेंन्ट्री काढतात, असं आकाश चोप्रा म्हणाला होता.
advertisement
2/5
अशातच आकाश चोप्रा खरं बोलत होता, असं सिद्ध झालंय. जसप्रीत बुमराहला त्याच्या टी-ट्वेंटी कारकिर्दीत पहिल्यांदाच एकाच कोणत्यातरी संघाने डावात चार सिक्स मारले आहेत. हा त्याचा 82 वा टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना होता.

3/5
यापूर्वी,  बुमराहने कधीही एकाच डावात तीनपेक्षा जास्त सिक्स मारले नव्हते. त्याची याआधीची सर्वात वाईट कामगिरी 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध होती, जेव्हा त्याने तीन सिक्स खाल्ले होते.
यापूर्वी, बुमराहने कधीही एकाच डावात तीनपेक्षा जास्त सिक्स मारले नव्हते. त्याची याआधीची सर्वात वाईट कामगिरी 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध होती, जेव्हा त्याने तीन सिक्स खाल्ले होते.
advertisement
4/5
2016 मध्ये बुमराहने डेब्यू केला होता. त्यानंतर त्याने 80 टी-ट्वेंटी सामने खेळले अन् 101 विकेट्स नावावर केले. पण या 80 सामन्यात कधीही त्याला एकाच मॅचमध्ये चार सिक्स कुणीही मारले नाहीत.
2016 मध्ये बुमराहने डेब्यू केला होता. त्यानंतर त्याने 80 टी-ट्वेंटी सामने खेळले अन् 101 विकेट्स नावावर केले. पण या 80 सामन्यात कधीही त्याला एकाच मॅचमध्ये चार सिक्स कुणीही मारले नाहीत.
advertisement
5/5
दरम्यान, साऊथ अफ्रिकाविरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात बुमराहने आपलं विकेट्सचं शतक पूर्ण केलं होतं. 100 विकेट्स पूर्ण करणारा बुमराह दुसरा भारतीय बॉलर ठरला होता. तर पहिल्या स्थानावर अर्शदीप सिंग आहे. दरम्यान, साऊथ अफ्रिकाविरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात बुमराहने आपलं विकेट्सचं शतक पूर्ण केलं होतं. 100 विकेट्स पूर्ण करणारा बुमराह दुसरा भारतीय बॉलर ठरला होता. तर पहिल्या स्थानावर अर्शदीप सिंग आहे.
दरम्यान, साऊथ अफ्रिकाविरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात बुमराहने आपलं विकेट्सचं शतक पूर्ण केलं होतं. 100 विकेट्स पूर्ण करणारा बुमराह दुसरा भारतीय बॉलर ठरला होता. तर पहिल्या स्थानावर अर्शदीप सिंग आहे.
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement