सगळ्यांना वाटलं तो संघात असेल, पण शेवटच्या क्षणी गेम झाला, दिग्गज देखील त्याच्यासाठी भांडला, कोण आहे खेळाडू?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आजपासून बरोबर 49 दिवसांनी टी20 वर्ल्ड कप 2026 खेळवला जाणार आहे.या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
advertisement
advertisement
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा विकेटकिपर जितेश शर्मा आहे. जितेशला संघातून वगळणे हा त्याच्या क्षमतेचा प्रश्न नाही, तर हा संपूर्णपणे टीम कॉम्बिनेशनवर आधारित निर्णय आहे, असे अजित आगरकरने सांगितले आहे. जितेश अलीकडेच पहिल्या संघात होता आणि त्याने कोणत्याही महत्त्वपूर्ण चुका केलेल्या नाहीत, असे देखील त्यांनी सांगितले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement










