advertisement

Bigg Boss Marathi 6 : नवऱ्याने दिपालीपासून लपवून ठेवली होती 'ती' गोष्ट; 'बिग बॉस'च्या घरात येताच समजली, फुटला अश्रूंचा बांध

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Deepali Sayyed : दिपाली सय्यदपासून तिच्या नवऱ्याने एक गोष्ट लपवून ठेवली होती. पण बिग बॉसच्या घरात दिपालीला ती गोष्ट समजली आणि ती ओक्साबोक्सी रडू लागली.
1/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरातील सदस्यांचं खरं कुटुंब त्यांच्या भेटीला बिग बॉसच्या घरात आलं आहे. त्यामुळे सगळ्यांना आनंद झाला आहे. पण दिपाली सय्यदला मात्र मोठा धक्का बसला आहे. कारण तिला तिच्या नवऱ्याने तिच्यापासून लपवलेली मोठी गोष्ट सत्य बिग बॉसच्या घरात समजली आहे आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला आहे.

2/7
दीपाली सय्यदला बिग बॉसच्या घरात भेटण्यासाठी तिच्या कुटुंबातून तिचा नवरा आणि मुलगा आला. त्यांना घरात येताना पाहताच ती भावुक झाली. तिला अश्रू अनावर झाले.

3/7
नवरा आणि मुलाला समोर पाहून दिपालीने त्या दोघांनाही एकत्र घट्ट मिठी मारली. पण तिच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य ज्याची विचारपूस करायला ती विसरली नाही.

4/7
दिपालीची सासू, नवरा आणि मुलाला भेटल्यानंतर तिने आपल्या सासूबाबत विचारणा केली. मम्मी कशी आहे, असं तिने नवऱ्याला विचारलं. यावर तिचा नवरा शांत झाला.

5/7
दिपालीच्या सासूचं फेब्रुवारीमध्ये निधन झालं. तेव्हा ती बिग बॉसच्या घरात असल्याने आणि चांगली खेळत असल्याने तिच्या नवऱ्याने तिला काहीच न सांगण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सासूच्या निधनाबाबत दिपालीला काहीच माहिती नव्हतं.

6/7
सासूच्या निधनाची बातमी दिपालीच्या नवऱ्याने तिच्यापासून लपवली. पण जेव्हा तो बिग बॉसच्या घरात आला तेव्हा ते तिला समजलंच आणि ती ओक्साबोक्सी रडू लागली.

7/7
दीपालीचं तिच्या सासूसोबत खूप चांगलं नातं होतं. त्या तिला मुलीसारखं मानत होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर दिलेल्या एका मुलाखतीत दिपालीचा नवरा बॉबी आणि तिच्या मुलाने  दोघींच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.  माझ्या आईला नेहमीच दीपालीची साथ लागायची.  त्या दोघी खूप क्लोज होत्या. तू बिग बॉस जिंकल्यावर मी नक्की येईन, असं  माझी आई नेहमी म्हणायची, असं बॉबीन तेव्हा सांगितलं होतं.

IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement