Kartik Sharma : बापानं डोक्यावर 28 लाखाचं कर्ज घेऊन पोराला खेळवलं, आता CSK ने लावली 14.20 कोटींची बोली, सेकंदात पांग फेडलं!

Last Updated:
Kartik Sharma Family Struggle Story : कुटुंबावर 27 ते 28 लाखांचं कर्ज झालं, घरची आर्थिक ओढाताण वाढली, अगदी कार्तिकच्या आईलाही मदतीसाठी अंगणवाडीत काम करावं लागलं. पण, मनोज यांनी हार मानली नाही.
1/9
म्हणतात ना, बापाचं स्वप्न जेव्हा मुलाच्या कर्तृत्वातून साकाराला येतं, तेव्हा तो आनंद गगनात देखील मावेनासा असतो. भरतपूरच्या एका सामान्य शिक्षक पित्याने 15 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न मंगळवारी अबू धाबीच्या लिलाव मैदानात सत्यात उतरलं.

advertisement
2/9
अवघ्या 19 वर्षांच्या कार्तिक शर्माला चेन्नई सुपर किंग्सने तब्बल 14.20 कोटी रुपयांची बोली लावून आपल्या ताफ्यात घेतलं, आणि एका संघर्षाचा प्रवास सुवर्णक्षरांनी लिहिला गेला.

3/9
कार्तिकचे वडील मनोज शर्मा हे स्वतः जिल्हास्तरावरील खेळाडू होते. त्यांचं अपूर्ण स्वप्न कार्तिकने पूर्ण करावं, यासाठी त्यांनी आपली शिक्षक म्हणून असलेली सुरक्षित नोकरी सोडली.

4/9
कुटुंबावर 27 ते 28 लाखांचं कर्ज झालं, घरची आर्थिक ओढाताण वाढली, अगदी कार्तिकच्या आईलाही मदतीसाठी अंगणवाडीत काम करावं लागलं. पण, मनोज यांनी हार मानली नाही.

5/9
भरतपूर ते आग्रा असा 56 किलोमीटरचा प्रवास ते दररोज केवळ मुलाच्या सरावासाठी करत असत. आयपीएल लिलावात कार्तिकची मूळ किंमत अवघी 30 लाख रुपये होती.

6/9
मात्र, त्याच्या फटकेबाजीची चर्चा आधीच आयपीएलच्या वर्तुळात रंगली होती. लिलावात त्याच्यासाठी बोली वाढत गेली आणि अखेर त्याच्या मूळ किमतीच्या 47 पट जास्त रक्कम मोजून CSK ने त्याला आपल्याकडे खेचले.

7/9
या यशानंतर कार्तिक भावूक झाला. माझ्यासाठी ही रक्कम म्हणजे केवळ आकडा नाही, तर माझ्या वडिलांनी घेतलेल्या कर्जातून त्यांची मुक्तता करण्याची संधी आहे, असं कार्तिक शर्मा म्हणालाय.

8/9
कार्तिक शर्मा केवळ एक बॅटर नाही, तर तो एक चपळ विकेटकीपर देखील आहे. 2024-25 च्या घरगुती हंगामात त्याने धावांचा पाऊस पाडला होता. त्याच्या या कामगिरीने सिलेक्टर्स देखील प्रभावित झाले होते.

9/9
कार्तिकने विनू मांकड ट्रॉफीमध्ये दिमाखदार द्विशतक झळकावून 492 धावांचा टप्पा पार केला होता. कार्तिकने चहर अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलं होतं. दीपक चहरचे वडील लोकेंद्रसिंह यांनी कार्तिकला बॅटिंगचं प्रशिक्षण दिलं होतं.

Tejasvee Ghosalkar: एक पक्ष प्रवेश, भाजपनं बीएमसीचं गेम कसा फिरवला?  तेजस्वी घोसाळकरांनी का वाढवली ठाकरेंची डोकेदुखी
एक पक्ष प्रवेश, BJP नं बीएमसीचा गेम फिरवला! घोसाळकरांनी कशी वाढवली ठाकरेंची
  • एक पक्ष प्रवेश, BJP नं बीएमसीचा गेम फिरवला! घोसाळकरांनी कशी वाढवली ठाकरेंची डोके

View All
advertisement