Lionel Messi : मेस्सीच्या भोवती मंत्र्यांची पोरं, 10 मिनिटात निघून गेला! स्टेडियमवर राडा पण नेमकी चूक कुणाची?

Last Updated:
Messi Left in 10 mins Angry fans vandalism : अत्यंत निराशाजनक कार्यक्रम होता. तो फक्त 10 मिनिटांसाठी आला होता. सर्व नेते आणि मंत्री त्याच्याभोवती जमा झाले होते. आम्हाला काहीही दिसले नाही, असा आरोप स्टेडियमवरील फॅन्सने केला आहे.
1/7
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या कोलकाता येथील GOAT टूरमध्ये गोंधळ उडाला. विवेकानंद युवा भारती सॉल्ट लेक स्टेडियममध्ये मेस्सीच्या फॅन्सने गोंधळ घातल्याचं पहायला मिळालं.

advertisement
2/7
मेस्सीचे फॅन्स पहाटेपासून स्टेडियमवर उपस्थित होते. परंतू मेस्सी फक्त 10 मिनिटात निघून गेल्याने अनेकांना संताप व्यक्त केलाय. पण याला नेमकं जबाबदार कोण? असा सवाल विचारला जात आहे.

3/7
कार्यक्रमाच्या खराब व्यवस्थापनाचा आरोप करत संतप्त चाहत्यांनी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये तोडफोड केली. तसेच मेस्सी गेल्यावर स्टेडियमवर बाटल्या फेकल्या अन् स्टेडियममध्ये घुसून वस्तूंची तोडफोड देखील केली गेली.

4/7
अत्यंत निराशाजनक कार्यक्रम होता. तो फक्त 10 मिनिटांसाठी आला होता. सर्व नेते आणि मंत्री त्याच्याभोवती जमा झाले होते. आम्हाला काहीही दिसले नाही, असा आरोप स्टेडियमवरील फॅन्सने केला आहे.

5/7
मेस्सी इथं खेळणार होता पण तसं काहीही झालं नाही. शाहरूख खान देखील आला नाही. अत्यंत खराब नियोजन होतं. मेस्सीने एकही किक मारली नाही. इतका पैसा, भावना आणि वेळ वाया गेला. आम्हाला काहीही पाहता आलं नाही, असं संतप्त फॅन्सने म्हटलं आहे.

6/7
संपूर्ण अनागोंदी आणि व्यवस्थापन पाहता, ते अगदीच निरुपयोगी होते. इथे दिसणारे सर्व लोक फुटबॉलप्रेमी आहेत. आम्हा सर्वांना मेस्सीला पाहायचे होते, पण हा एक पूर्णपणे घोटाळा होता. आम्हाला आमचे पैसे परत हवे आहेत... व्यवस्थापन खूपच खराब होते, असंही इथल्या फॅन्सने म्हटलं आहे.

7/7
दरम्यान, कोलकाता फुटबॉलसाठी ओळखले जाते, आणि आम्हाला फुटबॉल आवडतो, आम्हाला अर्जेंटिना आवडतो, पण हा अनुभव पूर्णपणे एक फसवणूक आहे. मंत्री त्यांच्या मुलांसोबत तिथे होते, आणि इतर लोकांना काहीही दिसले नाही, असा आरोप फॅन्सने केला आहे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement