पाकिस्तानी क्रिकेटपटूंना 100 कोटींचा चुना; Babar Azam, रिझवानसह डझनभर खेळाडू पाँझी स्कॅमचे शिकार! पाहा कोण कोण?

Last Updated:
Pakistani Cricketers lost Crores in Ponzi Scheme : पीसीबी आता या प्रकरणात कायदेशीर मार्ग शोधत असून फरार झालेल्या बिझनेसमनचा शोध घेण्यासाठी सरकारी यंत्रणांची मदत घेतली जात आहे. पण बाबर आझम रिझवानसह अनेकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
1/6
पाकिस्तान क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडूंची एका बड्या बिझनेसमनने फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माजी कॅप्टन बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि वेगवान बॉलर शाहीन आफ्रिदी यांसारख्या स्टार खेळाडूंना समावेश आहे.

advertisement
2/6
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पोंजी स्कीममध्ये केवळ बाबर किंवा शाहीनच नाही, तर फखर झमान, शादाब खान आणि एका माजी टेस्ट क्रिकेट कॅप्टनचा देखील समावेश आहे.

3/6
एका पाकिस्तानी बिझनेसमनने या सर्व खेळाडूंना गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले होते. मात्र, कालांतराने ही स्कीम फसवी असल्याचे लक्षात आले आणि खेळाडूंनी त्यांचे पैसे परत मागण्यास सुरुवात केली.

4/6
जेव्हा या खेळाडूंनी संबंधित बिझनेसमनकडे पैशांची विचारणा केली, तेव्हा त्याने सुरुवातीला वेळ मारून नेली. त्याने खेळाडूंना सांगितले की, सध्या त्याला व्यवसायात मोठे नुकसान झालं आहे, त्यामुळे तो पैसे परत करू शकत नाही.

5/6
काही दिवसांनंतर त्याने खेळाडूंचे फोन उचलणं बंद केलं आणि आता तो बिझनेसमन चक्क देश सोडून पळून गेल्याचे उघड झालं आहे. यामुळे खेळाडूंची आता मोठी अडचण झाली आहे.

6/6
दरम्यान, या फसवणुकीमुळे पाकिस्तानी क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खेळाडूंनी त्यांचे कष्टाचे लाखो रुपये एका चुकीच्या ठिकाणी गुंतवल्यामुळे त्यांची सोशल मीडियावरही चर्चा होत आहे.

Mumbai Mayor Reservation: अ, आ, इ, ई... आणि मुंबईचा गेम झाला! महापौर पदाच्या शर्यतीतून ओबीसी प्रवर्ग बाहेर पडण्याचं खरं कारण
अ, आ, इ, ई... अन् मुंबईचा गेम झाला! महापौर पदाच्या शर्यतीतून ओबीसी बाहेर का?
  • मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

  • महापौर आरक्षण सोडतीवर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता.

  • ओबीसींसाठी मुंबईचं महापौर पदाचं आरक्षण का लागू झालं नाही, असा प्रश्न उपस्थित करण

View All
advertisement