Delhi vs Gujarat : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी घडत नाही, पण विजय हजारे ट्रॉफीमध्ये Virat Kohli सोबत आक्रित घडलं, पाहा काय?

Last Updated:
Virat Kohli, Delhi vs Gujarat : आंध्रप्रदेशविरुद्ध शतक ठोकल्यानंतर आता विराट कोहली याने आज गुजरातविरुद्ध अर्धशतक ठोकलंय. त्यामुळे आता विराट न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज झालाय.
1/5
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट आपला जलवा दाखवतोय. दिल्लीकडून खेळताना त्याने आज पुन्हा अर्धशतक ठोकलं.

advertisement
2/5
विजय हजारे ट्रॉफीमध्ये गुजरातविरुद्ध विराट कोहलीने फक्त 29 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं, विराटने 61 बॉलमध्ये एक सिक्स आणि 13 फोरसह 77 धावा केल्या. विराटने लिस्ट ए क्रिकेटमधील 85 वी फिफ्टी मारली.

3/5
या सामन्यात विशाल जयस्वालच्या बॉलवर आऊट झाल्याने कोहली शतकापासून वंचित राहिला. पण यावेळी विराटसोबत असं काहीतरी घडलं जे क्वचितच पहायला मिळतं.

4/5
विराट कोहली उर्विल पटेलच्या बॉलवर स्टंपिंग झाला. बॉल मारण्यासाठी विराट कोहली पुढं गेल्याने उर्विल पटेलने स्टंप्स उडवले अन् कोहलीला मैदान सोडावं लागलं. विराट कोहलीसारख्या प्लेयरसाठी ही चकित करणारी घटना होती.

5/5
दरम्यान, विराट कोहली लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. कोहलीने आता 343 लिस्ट ए सामन्यांमध्ये 57.60 च्या सरासरीने 16,130 धावा केल्या आहेत, आणि चेतेश्वर पुजाराला मागे टाकलं आहे.

Bharat Gogawale: भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कारवाईचं कारण काय?”
भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कार
  • भरत गोगावले यांचे पुत्र आणि शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास

  • विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने तब्बल तीन वेळा फेटाळला आहे.

  • आता महाड पोलीस कोणती कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

View All
advertisement