T20 World Cup : पाकिस्तानचा आत्मघातकी निर्णय, भारताविरुद्धची चूक सुधारताना न्यूझीलंडविरुद्ध महामूर्खपणा!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. ग्रुप स्टेजचे सामने संपल्यानंतर आता सुपर-8 च्या थराराला सुरूवात झाली आहे. सुपर-8 चा पहिलाच सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेऊन चूक केली, पण आता ही चूक सुधारण्यासाठी त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध पहिले बॅटिंग घेतली आहे. पाऊस पडत असताना डकवर्थ लुईस नियमामुळे आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या टीमला फायदा होतो, हे माहिती असूनही पाकिस्तानने पहिले बॅटिंग करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.
advertisement
advertisement
advertisement





