advertisement

19 वर्ष लहान मिस्ट्री मॅनसोबत मलायका अरोराचा रोमान्स, इटलीतील UNSEEN PHOTO VIRAL, इंटरनेटवर धुरळा!

Last Updated:
Malaika Arora Rumoured Boyfriend: मलायका इटलीमध्ये एका तरुणासोबत रोमँटिक सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसली असून, तिचे हे अनसीन फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले आहेत.
1/7
बॉलीवूडची 'छैय्या छैय्या' गर्ल मलायका अरोरा सध्या तिच्या कामापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चा थंड होत नाहीत, तोच मलायका आता एका नवीन मिस्ट्री मॅनसोबत दिसल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

2/7
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मलायका चक्क इटलीमध्ये एका तरुणासोबत रोमँटिक सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसली असून, तिचे हे अनसीन फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले आहेत.
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मलायका चक्क इटलीमध्ये एका तरुणासोबत रोमँटिक सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसली असून, तिचे हे अनसीन फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले आहेत.
advertisement
3/7
रेडिटवर एका युजरने हा फोटो शेअर केला आहे. इटलीतील जगप्रसिद्ध ट्रेव्ही फाउंटन समोर मलायका एका तरुणासोबत उभी असून तो तरुण सेल्फी घेताना दिसत आहे.
रेडिटवर एका युजरने हा फोटो शेअर केला आहे. इटलीतील जगप्रसिद्ध ट्रेव्ही फाउंटन समोर मलायका एका तरुणासोबत उभी असून तो तरुण सेल्फी घेताना दिसत आहे.
advertisement
4/7
फोटो शेअर करणाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की,
फोटो शेअर करणाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "ट्रेव्ही फाउंटन येथे मलायकाचं व्हॅलेंटाईन?" मलायका ४९ वर्षांची आहे, तर तिच्यासोबत दिसणारा हा तरुण तिच्यापेक्षा तब्बल १९ वर्षांनी लहान असल्याचं बोललं जातंय.
advertisement
5/7
गेल्या काही महिन्यांपासून मलायकासोबत दिसणाऱ्या या व्यक्तीचं नाव हर्ष मेहता असल्याचं समोर येत आहे. हर्ष हा ३३ वर्षांचा एक गर्भश्रीमंत हिरे व्यापारी असल्याचा दावा अनेक इन्स्टाग्राम अकाऊंट्सनी केला आहे.

6/7
मुंबईतील एका कॉन्सर्टमध्येही मलायका आणि हर्ष एकत्र दिसले होते. मात्र, मलायकाने अद्याप या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेलं नाही. काही युजर्स तर हा केवळ एक पीआर स्टंट असल्याचंही म्हणत आहेत.

7/7
या सततच्या चर्चांवर मलायकाने नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं होतं. ती म्हणाली,
या सततच्या चर्चांवर मलायकाने नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं होतं. ती म्हणाली, "मी कोणासोबतही बाहेर पडले की लोक चर्चा सुरू करतात. तो एखादा जुना मित्र असो, विवाहित मित्र असो किंवा मॅनेजर असो, लगेच माझं नाव त्याच्याशी जोडलं जातं. आता तर माझी आई फोन करून विचारते, 'बेटा, आता हे नवीन कोण आहे?' आता मला कोणालाही काही सिद्ध करायची गरज नाही. मला जे आनंद देतं, तेच मी करणार."
advertisement
Shahid Afridi : पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं स्थान, Inside Video
पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं
  • पाकिस्तानच्या शाहिन आफ्रीदीच्या व्हिडिओची चर्चा

  • सचिन तेंडुलकर विराटशी ठेवलं खास कनेक्शन

  • आफ्रीदीच्या त्या कृतीने भारतीय फॅन्स खुश

View All
advertisement