advertisement

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सेमी फायनल 100 टक्के होणार नाही, मग टीम इंडिया कुणाशी भिडणार?

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप आता निर्णयाक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या दोनच टीम आतापर्यंत सेमी फायनलला क्वालिफाय झाल्या आहेत. तर उरलेल्या दोन जागांसाठी चार टीममध्ये स्पर्धा सुरू आहे.
1/7
सेमी फायनलमध्ये आतापर्यंत दोनच टीम पोहोचल्या असल्या तरी टीम इंडिया जर सेमी फायनलला पोहोचली तरी त्यांचा सामना कुणाविरुद्ध होणार? हे आता स्पष्ट झालं आहे.

2/7
शनिवार 28 फेब्रुवारीला पाकिस्तान सेमी फायनलला पोहोचणार का न्यूझीलंड? याचा फैसला होणार आहे. पाकिस्तानने श्रीलंकेचा 64-65 रनच्या फरकाने पराभव केला किंवा श्रीलंकेचं आव्हान 13 ओव्हरमध्ये पार केलं तर पाकिस्तान सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल, अन्यथा न्यूझीलंड सेमी फायनलला जाईल.

3/7
दुसरीकडे भारताचा सामना रविवार 1 मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय झाला तर टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचेल, अन्यथा वेस्ट इंडिज ही सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारी चौथी टीम ठरेल.

4/7
सुपर-8 स्टेजमध्ये 4-4 टीमना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. या दोन ग्रुपमधल्या दोन-दोन टीम सेमी फायनलमध्ये खेळणार आहेत. ग्रुप 1 मधली टॉपची टीम ग्रुप 2 मधल्या दुसऱ्या क्रमांकाच्या टीमविरुद्ध आणि ग्रुप 2 मधली टॉपची टीम ग्रुप 1 मधल्या दुसऱ्या क्रमांकाच्या टीमविरुद्ध खेळेल.

5/7
ग्रुप 1 मधून दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकावर राहिल, हे जवळपास निश्चित आहे, कारण त्यांचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेटही चांगला आहे. त्यामुळे ग्रुप 1 मधून टीम इंडिया किंवा वेस्ट इंडिज सेमी फायनलला पोहोचणारी दुसरी टीम ठरेल.

6/7
ग्रुप 2 मध्ये इंग्लंडने त्यांचे 3 पैकी 3 सामने जिंकले, त्यामुळे ते पहिल्या क्रमांकावर राहणार आहेत. तर न्यूझीलंड किंवा पाकिस्तानची टीम दुसऱ्या क्रमांकावर क्वालिफाय होईल. या इक्वेशनमुळे भारत-पाकिस्तान सेमी फायनल होणार नाही, हे निश्चित झालं आहे.

7/7
सेमी फायनलच्या या समीकरणामुळे टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचली तर त्यांचा सामना इंग्लंडविरुद्ध होईल. भारताऐवजी वेस्ट इंडिज सेमी फायनलला क्वालिफाय झाली तर वेस्ट इंडिजला इंग्लंडविरुद्ध खेळावं लागेल. तसंच पाकिस्तान किंवा न्यूझीलंड सेमी फायनलला गेली तर त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळावं लागेल.

4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement