Team India : संपूर्ण वर्ल्ड कप डगआऊटमध्ये बसावं लागणार, एकही मॅच खेळता येणार नाही,कोण आहेत ते तीन खेळाडू?

Last Updated:
आगामी टी20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हा संघ पाहता टीम इंडियाचा संपूर्ण स्क्वॉड मजबूत दिसतो आहे.
1/7

advertisement
2/7
टीम इंडियाच्या या संघात तीन अशा खेळाडूंना घेतलं आहे,ज्यांना संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये एकही सामना खेळता येणार नसल्याची शक्यता आहे. आता हे खेळाडू कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

3/7
हर्षित राणा,रिंकू सिहं आणि कुलदीप यादव हे तीन असे खेळाडू आहेत.ज्यांना टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.त्यामुळे या तीन खेळाडूंना अख्खा वर्ल्ड कप डगआऊटमध्ये  बसून पाहावा लागण्याची शक्यता आहे.

4/7
कारण बुमराह आणि अर्शदिप ही जोडी संघात असल्याने हर्षित राणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.

5/7
त्याच्यानंतर रिंकु सिंह  बद्दल बोलायचं झालं तर 8 नंबर पर्यंत भारताची बॅटींग लाईन आहे. आणि ही बॅटींग लाईन चांगली फिट आहे.त्यामुळे रिंकु जागा मिळणारच नाही आहे,असे वाटते आहे.

6/7
तिसरा खेळाडू कुलदीप यादव आहे.सध्या वरूण चक्रवर्ती प्रचंड फॉर्ममध्ये आहे.त्याची बॉलिंग पाहता कुलदीप यादवला जागा मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. आता फक्त जर प्लेइंग इलेव्हनमधील कोणताही खेळाडू जखमी झाला, तर या तिघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता नाही. नाहीतर त्यांना संपूर्ण वर्ल्ड कप बेचंवर बसून पाहावा लागणार आहे.

7/7
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकु सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरून चक्रवती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन.

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement