Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशी उद्याचा सामना खेळणार नाही, स्पर्धेतून अचानक का घेतली माघार? मोठं कारण समोर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वैभव सूर्यवंशीने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून माघार घेतली आहे.त्यामुळे वैभवच्या चाहत्यांना मोठा झटका बसला आहे.त्यामुळे अचानक माघार घेण्यामागचं कारण काय? हे जाणून घेऊयात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
वैभवला केंद्र सरकारकडून पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले जात आहे. 26 डिसेंबर, शुक्रवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात द्रौपदी मुर्मू त्याला हा प्रतिष्ठित पुरस्कार वैयक्तिकरित्या प्रदान करतील. शिवाय, या खास प्रसंगी वैभव नरेंद्र मोदींना भेटणार आहे. या कारणास्तव, तो त्याचा पहिला सामना खेळल्यानंतर लगेचच दिल्लीत पोहोचला.
advertisement
advertisement
advertisement










